ध्येय

“किरण आशेचा, वेध आकाशाचा”

कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात ही अगदी छोट्या छोट्या कामांपासून होत असते. त्यामुळे सुरुवातीसच मोठं मोठी कामे न करता, समाजाच्या छोट्या छोट्या प्रश्नांवर काम करण्याची आवश्यकता आहे. यामुळेच समाजातील गरजू आणि वंचितांसाठी काम करत असताना “किरण आशेचा, वेध आकाशाचा” हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन ‘वात्सल्य’ सामाजिक संस्था काम करत आहे.