गोपनीयता धोरण

१. आम्ही आपल्या माहिती संदर्भात काय करतो?

 • आपण दिलेल्या देणगी संदर्भातील सर्व माहिती वेबसाईटवर तपशीलवार देण्यात येते. तसेच सर्व महत्त्वाची माहिती गोपनीय ठेवण्यात येते.

२. संमती बाबत

 • जर आम्ही आपली वैयक्तिक माहिती काही महत्त्वाच्या कारणास्तव मागवली, तर आम्ही आपल्यास थेट संपर्क साधू, त्यासाठी संमती देणे सर्वस्वी तुमच्या हातामध्ये असणार आहे.
 • अथवा एखादा बाबतीत दिलेली परवानगी/ संमती परत घेण्यासाठी vatsalyango@gmail.com वर मेल करून अथवा व्यास नगर, नळदुर्ग, तालुका तुळजापूर, जिल्हा – उस्मानाबाद ४१३६०२ या पत्यावर पत्रव्यवहार करू शकता.

३. माहितीचे गोपनीयता धोरण

 • आम्हाला कायद्याने तसे करणे आवश्यक असल्यास किंवा आपण आमच्या सेवा अटींचे उल्लंघन केल्यास आम्ही आपली वैयक्तिक माहिती उघड करू शकतो.

४. देणगी धोरण

 • देणगी स्वीकारण्यासाठी आम्ही Razorpay चा वापर करतो. यामध्ये तुमच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डची माहिती साठवली जात नाही. त्यामुळे हे पूर्णपणे सुरक्षित आहे.
 • Razorpay बद्दल अधिक माहिती हवी असल्यास https://razorpay.com वर वाचू शकता.

५. इतर सेवांसंदर्भातील धोरण

 • आमच्या वेबसाईटवरील सर्व सेवा सुरक्षित आहेत. यामध्ये तुमची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.

६. सुरक्षा धोरण

 • तुम्ही पुरवलेल्या वैयक्तिक माहिती संदर्भात गोपनीयता ठेवणे, हे आमचे कर्तव्य आहे. याबाबत तुम्ही कसलीही काळजी करण्याची गरज नाही.

७. वेबसाईट वापराबाबतचे धोरण

 • आम्ही वेबसाईटवरील आपल्या वापराचे सत्र सुरु ठेवण्यासाठी कुकीज वापरतो. परंतु इतर वेबसाईटवर याचा वापर केला जात नाही.

८. संमती देण्याचे वय

 • या वेबसाइटचा वापर करून, आपण असे प्रतिनिधित्व करता की आपण किमान आपल्या राज्यात किंवा रहिवासी प्रांतात प्रौढ नोंदणीकृत आहात.

९. गोपनीयता धोरणात बदलाचे अधिकार

 • गोपनीयता धोरणामध्ये बदल करण्याचे संपूर्ण अधिकार आमच्याकडे राखीव आहेत.

१०. प्रश्न आणि संपर्क

 • तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील अथवा दिलेली वैयक्तिक माहिती दुरुस्त करायची असेल, तर आमच्याशी संपर्क साधू शकता.
 • संपर्कासाठी पत्ता : व्यास नगर, नळदुर्ग, तालुका – तुळजापूर, जिल्हा – उस्मानाबाद ४१३६०२

ई मेल : vatsalyango@gmail.com