या समाजाने आपल्याला खूप काही दिले आहे, अनेक क्षमता प्रदान केल्या आहेत, आणि म्हणूनच आपण या समाजाचे देणे लागतो. नव्हे, यासाठी काम करणे आपले कर्तव्यच आहे!

"हा समाज माझा आहे, आणि याचे दु:ख दूर करणे माझे कर्तव्य आहे" केवळ याच विचारातून वात्सल्य सामाजिक संस्थेची स्थापना आम्ही 8 फेब्रुवारी २०१६ रोजी केली, आणि तेव्हापासून गरजवंतांसाठी अविरतपणे काम करणे सुरुच आहे

सहाय्यता करा
सहाय्यता करा
सहाय्यता करादेणगी
इतरांचे जीवन बदला
इतरांचे जीवन बदला
इतरांचे जीवन बदलासहभागी व्हा
स्वयंसेवक बनण्याची संधी
स्वयंसेवक बनण्याची संधी
स्वयंसेवक बनण्याची संधीस्वयंसेवक बना

आमचे कार्य

गोवंश चारा छावणी

पशु तथा गोधनचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी

गोवंश चारा छावणी

पशु तथा गोधनचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी

पशु तथा गोधनचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी

पाण्याची तरतूद

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाणपोईचे उद्घाटन

पाण्याची तरतूद

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाणपोईचे उद्घाटन

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाणपोईचे उद्घाटन

स्वच्छता महायज्ञ

स्वच्छ भारत अभियान कार्यशाळा

स्वच्छता महायज्ञ

स्वच्छ भारत अभियान कार्यशाळा

स्वच्छ भारत अभियान कार्यशाळा

नदी खोलीकरण

नदी खोलीकरण कार्यक्रम

नदी खोलीकरण

नदी खोलीकरण कार्यक्रम

नदी खोलीकरण कार्यक्रम

140 गोवंश चारा छावणी
300 लोकसहभाग
6 प्रकल्प