कोरोना संकटकाळात वात्सल्य सामाजिक संस्थेमार्फत गरजवंत कुटुंबांना मदत

नळदुर्ग येथील वात्सल्य सामाजिक संस्था व आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सहकार्याने नळदुर्ग व तुळजापूर परिसरातील गरजवंत कुटुंबाचा सर्वे करून व स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन मदत केली जात आहे

काय म्हणतात उमाकांत मिटकर पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *